Smita Tambe Blessed Baby Girl |अभिनेत्री स्मिता तांबेने दिली गोड बातमी | Mulgi Zali Ho |Lokmat Filmy

2021-09-06 2

प्रसिद्ध अभिनेत्री खुशबू तावडेने नुकतीच ती आई होणार असल्याची खुशखबर चाहत्यांना दिली. यासोबतच आता आणखी एका अभिनेत्रीने गोड बातमी दिलीये. ही अभिनेत्री आहे स्मिता तांबे...स्मिता आई झालीये. स्मिताला कन्यारत्नाचा लाभ झालाय.
chitrali vo
#SmitaTambe #BabyGirl #Lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber